आज तुमाला अशा कंपनी ची माहिती देणार आहे ती प्रॉडक्ट पॅकिंग मध्ये काम करते. ही एक इंटरनॅशनल कंपनी आहे
याचे मार्केट कॅपिटल 2238 cr aahe. आणि रिटर्न ऑन equity 25.81% आहे.कंपनीने स्वतःचे debt भरपूर कमी केले आहे. कंपनी चा चांगला प्रॉफीट चांगला आहे 22.38% आहे कंपनी ने चांगला डिव्हिडंवन्ड दिलाय 40.94%
कंपनी चे काम खाली दिलंय
ह्या कंपनी कडे चांगल्या कंपनी ची पॅकिंग ची कामे आहेत
RED Label
ह्या कंपनी चा SHARE नीट अभ्यास करून घ्या. इंडिया च्या नो 1 ब्रोकर कडून डिमॅट अकाउंट ओपन करून विकत घा लिंक खाली दिलेय
https://zerodha.com/?c=SW0689
Comments
Post a Comment